BDL Recruitment 2024 : ITI पास ते इंजिनियर्ससाठी भारत डायनॅमिक्स लिमिटेड अंतर्गत विविध पदावर भरती सुरु
करिअरनामा ऑनलाईन । भारत डायनॅमिक्स लिमिटेड अंतर्गत (BDL Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रकल्प अभियंता/अधिकारी, प्रकल्प पदविका सहाय्यक/सहाय्यक, प्रकल्प व्यापार सहाय्यक/ कार्यालय सहाय्यक पदांच्या एकूण 361 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आह. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2024 … Read more