NIA Recruitment 2024 : ग्रॅज्युएट्ससाठी NIA मध्ये 1.12 लाख पगाराची नोकरी; जाणून घ्या पद, पात्रता, अर्ज प्रक्रिया
करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी मध्ये नोकरी (NIA Recruitment 2024) मिळवण्याची उत्तम संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून असिस्टंट, स्टेनोग्राफर ग्रेड-1 आणि अप्पर डिव्हिजन क्लर्क पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 मार्च 2024 आहे. संस्था – नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीभरले जाणारे पद … Read more