Mahapareshan Recruitment 2024 : जम्बो भरती!! महापारेषण अंतर्गत विद्युत सहाय्यक पदाच्या 2623 पदांवर भरती सुरू; ही संधी सोडू नका

Mahapareshan Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (Mahapareshan Recruitment 2024) अंतर्गत बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून विद्युत सहाय्यक पदांच्या एकूण 2623 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 … Read more

CAPF Recruitment 2024 : 12 वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी !! केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 1526 पदांवर भरती सुरु

CAPF Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीची इच्छा बाळगणाऱ्या (CAPF Recruitment 2024) तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अंतर्गत सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल पदांच्या एकूण 1526 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 … Read more

Megabharati : तरूणांनो तयार रहा!! नोकऱ्यांचा पडणार पाऊस; ‘या’ कंपन्यांमध्ये होणार बंपर भरती

Megabharati

करिअरनामा ऑनलाईन । सर्व तरुणांनी त्यांचा रिझ्यूमे तयार (Megabharati) ठेवायचा आहे; कारण नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण उमेदवारांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. लवकरच देशात नोकऱ्यांचा पाऊस पडणार आहे. वर्कफोर्स सोल्युशन्स कंपनी मॅनपॉवर ग्रुपने जागतिक स्तरावर केलेल्या सर्वेक्षणानुसार चीन आणि अमेरिकेच्या तुलनेत भारतात जास्त नोकऱ्या उपलब्ध होणार असल्याचा अहवाल दिला आहे. पुढील तीन महिन्यात रोजगाराच्या चांगल्या … Read more

Central Bank of India Recruitment 2024 : मेगाभरती!! सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत ‘शिकाऊ’ पदाच्या 3000 जागांवर भरती जाहीर

Central Bank of India Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी बँकेत नोकरी (Central Bank of India Recruitment 2024) करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत ‘शिकाऊ’ उमेदवार पदांच्या एकूण 3000 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज … Read more

Job Notification : प्राध्यापकांनो…. देवगिरी कॉलेज येथे 309 जागांसाठी भरती जाहीर; इथे आहे अर्जाची लिंक

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । देवगिरी कॉलेज, औरंगाबाद अंतर्गत (Job Notification) मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून ‘सहायक प्राध्यापक’ पदांच्या एकूण 309 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2024 आहे. संस्था – … Read more

Home Guard Bharti 2024 : राज्यात लवकरच होणार तब्बल 9 हजार होम गार्ड जवानांची भरती

Home Guard Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकर भरतीची इच्छा उराशी (Home Guard Bharti 2024) बाळगलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी हाती आली आहे. गृहरक्षक दल (Home Guard) अधिकाधिक सक्षम करण्याचा शासनाचा प्रयत्न असून राज्यात रिक्त असलेल्या 9 हजारांवर जवानांच्या भरतीचा प्रस्ताव गृह खात्याकडे सादर करण्यात आला आहे; अशी माहिती अप्पर पोलिस महासंचालक तथा महासमादेशक रितेशकुमार यांनी दिली आहे. कोल्हापूर … Read more

UPSC Recruitment 2024 : UPSC अंतर्गत ‘या’ उमेदवारांना भरतीची मोठी संधी; पहा संपूर्ण तपशील

UPSC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । संघ लोक सेवा आयोग अंतर्गत मोठी भरती (UPSC Recruitment 2024) जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून उपअधीक्षक पुरातत्व रसायनशास्त्रज्ञ, उपअधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ, नागरी जलविज्ञान अधिकारी, न्यायवैद्यकशास्त्रातील विशेषज्ञ ग्रेड III सहाय्यक प्राध्यापक, जनरल मेडिसिनमधील विशेषज्ञ ग्रेड III सहाय्यक प्राध्यापक, सामान्य शस्त्रक्रियामध्ये विशेषज्ञ ग्रेड III सहाय्यक प्राध्यापक या पदांच्या एकूण 322 रिक्त जागा भरल्या … Read more

ICF Recruitment 2024 : 10 वी, 12 वी पास उमेदवारांसाठी मोठी बातमी!! इंटिग्रल कोच फॅक्टरी अंतर्गत 680 पदांवर भरती सुरु

ICF Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । इंटिग्रल कोच फॅक्टरी अंतर्गत मेगाभरती (ICF Recruitment 2024) जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिकाऊ पदांच्या एकूण 680 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीमुळे 10 वी, 12 वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा … Read more

Air Force Recruitment 2024 : इंडियन एअर फोर्स कॉमन एडमिशन टेस्टमध्ये 304 पदांवर भरती जाहीर; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Air Force Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । देशसेवेची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी (Air Force Recruitment 2024) मोठी बातमी आहे. भारतीय हवाई दल अंतर्गत हवाई दल सामायिक प्रवेश चाचणी (AFCAT)- (02/2024) करीता रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 304 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख … Read more

TCIL Recruitment 2024 : टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया अंतर्गत 350 पदांवर भरती; ग्रॅज्युएट करु शकतात अर्ज

TCIL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड (TCIL Recruitment 2024) अंतर्गत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून आयसीटी प्रशिक्षक पदांच्या एकूण 350 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे. जाणून घ्या … Read more