IBPS PO Exam : 6432 पदांसाठी IBPS परीक्षा ‘या’ तारखेला; Admit Card असं करा Download 

IBPS PO Exam

करिअरनामा ऑनलाईन | इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS PO Exam) PO च्या मुख्य परीक्षेबाबत एक मोठे अपडेट समोर येत आहे. या परीक्षेसाठी लवकरच प्रवेशपत्र जारी केले जातील अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळाली  आहे. प्रवेशपत्र जारी केल्यानंतर, उमेदवार या परीक्षेसाठी त्यांचे प्रवेशपत्र ibps.in वर IBPS च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन डाउनलोड करू शकतात. ही आहे … Read more

Police Bharti 2022 : पोलिस भरतीसाठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक; पहा लिस्ट

Police Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन। राज्यात नुकतीच महाराष्ट्र पोलीस भरतीची घोषणा (Police Bharti 2022) करण्यात आली आहे. राज्य सरकारनं तब्बल 18,000 पेक्षा अधिक पोलीस कॉन्स्टेबल भरतीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता राज्यातील तरुण- तरुणींना  पोलीस होण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. त्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तसंच 9 नोव्हेंबर 2022 पासून यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मात्र … Read more

Government Jobs : 2023 मध्ये 10 लाख नोकऱ्या देण्याचं टार्गेट; PM मोदींचा प्लॅन तयार; ‘हे’ आहेत भरतीचे टप्पे 

Government Jobs

करिअरनामा ऑनलाईन। बेरोजगारी आणि नोकऱ्यांचा प्रश्न सतत ऐरणीवर येत (Government Jobs) आहे. बेरोजगारी ही एक प्रमुख राजकीय समस्या बनली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023 च्या अखेरीस केंद्र सरकारच्या सर्व 10 लाख रिक्त पदे भरण्याची महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. या धर्तीवर पहिला ‘रोजगार मेळा’ ऑक्टोबरमध्ये आयोजित करण्यात आला होता, जिथे पंतप्रधानांनी तरुण … Read more

Pavitra Portal : पवित्र पोर्टलद्वारे होणार शिक्षक भरती, ‘या’ आहेत राज्य शासनाच्या नवीन सुधारणा

Pavitra Portal

करिअरनामा ऑनलाईन। राज्यातील शिक्षक पदभरती पवित्र पोर्टलद्वारे (Pavitra Portal) होणार आहे. राज्य सरकारकडून शिक्षक पदभरतीमध्ये काही नवीन सुधारणा करण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची पदे भरताना समान संधी मिळावी व गुणवत्ताधारक शिक्षक मिळावे या उद्देशाने पवित्र पोर्टलमध्ये भरती प्रक्रिया राबवताना कार्यपद्धतीमध्ये बदल व सुधारणा करण्यासंदर्भात … Read more

India Post Recruitment 2022 : देशात होणार सर्वात मोठी भरती, India Post मध्ये 98,000+ जागांसाठी करा अर्ज

India Post Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। इंडिया पोस्ट हे भारतात सरकारी उपक्रम चालवणारी (India Post Recruitment 2022) पोस्ट ऑफीसची यंत्रणा आहे. ही यंत्रणा भारत सरकारच्या अंतर्गत आहे. या संस्थेने नोकर भरतीची मोठी घोषणा केली आहे. नुकतीच या भरतीसाठी अधिसूचना जरी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून संपूर्ण भारतात तब्बल 98,083 जागा भरल्या जाणार आहेत. ज्यात पोस्टमॅन पदासाठी 59,099, मेल … Read more

NHM Recruitment 2022 : नॅशनल हेल्थ मिशन नाशिक अंतर्गत ‘या’ पदांवर भरती; असा करा अर्ज

NHM Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, नाशिक अंतर्गत (NHM Recruitment 2022) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका महिला, समुपदेशक, STS, लसीकरण फील्ड मॉनिटर, EMS समन्वयक, लॅब तंत्रज्ञ, रक्त बँक तंत्रज्ञ, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, रक्त बँक/ओटी तंत्रज्ञ, ऑडिओमेट्रिक सहाय्यक, सुविधा व्यवस्थापक टेलिमेडिसिन, दंत सहाय्यक पदांच्या 226 रिक्त … Read more

Police Bharti 2022 : पोलिस विभागात लवकरच साडे अठरा हजार जागांवर भरती करणार; फडणवीसांनी केली घोषणा

Police Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन। राज्यात लवकरच पोलीस भरतीला (Police Bharti 2022) सुरुवात होणार आहे. त्या अनुषंगाने आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. राज्यात रखडलेल्या पोलिस भरतीची येत्या आठडाभरात जाहिरात काढून साडे अठरा हजार जागांची भरती करू, अशी घोषणा फडणवीसांनी केली. केंद्राच्या वतीने देशभरात 75 हजार रोजगार देण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. याचाच एक भाग म्हणून … Read more

Tata Group : महिलांसाठी मोठी बातमी!! TATA ग्रुप देणार 45 हजार नोकऱ्या; शिवाय राहणं, खाणं मोफत

Tata Group

करिअरनामा ऑनलाईन। देशभरातील महिलांना मोठी आनंदाची बातमी आहे. टाटा (Tata Group) ग्रुप जवळपास 45 हजार महिलांना नोकरी देणार आहे. टाटाच्या चेन्नई येथील इलेक्ट्रॉनिक प्लांट मध्ये या बम्पर भरतीचे आयोजन होणार आहे. त्यामुळे आता टाटा मध्ये महिलाराज पाहायला मिळू शकते. टाटा कंपनीने चेन्नई येथील होसुर मध्ये 45 हजार महिलांची भरती करण्याची योजना आखली आहे. याठिकाणी आयफोनचे … Read more

Jobs Govt : देशभरात 75 हजार तरुणांना दिले अपॉइंटमेंट लेटर्स; कोणत्या क्षेत्रात झाली भरती?

Jobs Govt

करिअरनामा ऑनलाईन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘रोजगार मेळा’ अंतर्गत भरती मोहीम सुरू (Jobs Govt) केली आहे. याअंतर्गत 75,000 युवकांना सरकारी नोकरीसाठी नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. याशिवाय 50 केंद्रीय मंत्र्यांनीही देशभरात विविध ठिकाणी 20 हजार लोकांना नियुक्तीपत्रे दिली आहेत. विविध शासकीय नोकऱ्यांसाठी निवड झालेल्या काही उमेदवारांना रोजगार मेळाव्याअंतर्गत नियुक्त केलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. … Read more

Big News : तरुणांसाठी खुशखबर!! राज्यात 75 हजार युवकांना नोकऱ्या देण्याची फडणवीसांची घोषणा

Big News

करिअरनामा ऑनलाईन। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तब्बल 75 हजार तरुणांना (Big News) नोकरीचे नियुक्त पत्र देणार आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा आम्ही 75 हजार युवकांना नोकऱ्या देऊ अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मोदींनी खूप चांगला निर्णय घेतला आहे. 10 लाख तरुणांना रोजगार देण्याचा हा प्रोजेक्ट आहे. त्यापैकी 75 हजार युवकांना आज … Read more