Job Alert : प्राध्यापकांसाठी राज्याच्या ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयात नवीन भरती सुरु; लगेच करा APPLY

Job Alert (72)

करिअरनामा ऑनलाईन । स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय (Job Alert) महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालय, अंबाजोगाई अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक  उमेदवारांनी ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2023 आहे. संस्था – स्वामी रामानंद तीर्थ सरकार वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण … Read more

Job Alert : राज्यातील ‘या’ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची संधी; पगारही मिळेल उत्तम 

Job Alert (63)

करिअरनामा ऑनलाईन । कोल्हापूरमध्ये नोकरी (Job Alert) करण्याची उत्तम संधी निर्माण झाली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथे भरतीची जाहिरात निघाली आहे. पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीने होणार आहे.  या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखत दिनांक 03 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे. संस्था – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर भरले … Read more

Job Notification : राज्याच्या ‘या’ महापालिकेत होणार नवीन उमेदवारांची निवड; पात्रता 12वी ते डिग्री

Job Notification (86)

करिअरनामा ऑनलाईन । नांदेड महानगरपालिका अंतर्गत स्त्रीरोग (Job Notification) विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, एपिडेमियोलॉजिस्ट, नर्स, योग तंत्रज्ञ, मिक्सर, क्ष-किरण तंत्रज्ञ, ओटी सहाय्यक या पदांच्या एकूण 28 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज  करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 व 26 सप्टेंबर 2023 आहे. संस्था … Read more

Job Notification : विना परीक्षा थेट द्या मुलाखत; राज्याच्या ‘या’ महापालिकेत होतेय नवीन भरती

Job Notification (82)

करिअरनामा ऑनलाईन । पनवेल महापालिका येथे (Job Notification) वैद्यकीय अधिकारी, चिकित्सक, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग, त्वचारोगतज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ENT विशेषज्ञ पदांच्या एकूण 54 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. आठवडयातील प्रत्येक बुधवारी मुलाखत होणार असून वरील पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित रहावे; असं आवाहन पालिका प्रशासनाने केले … Read more

BMC Recruitment 2023 : मुंबई महानगरपालिकेत ‘या’ पदांवर भरती सुरु; जाणून घ्या पात्रता

BMC Recruitment 2023 (10)

करिअरनामा ऑनलाईन । बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC Recruitment 2023) अंतर्गत T. N. मेडिकल कॉलेज आणि B.Y.L.Nair हॉस्पिटल अंतर्गत अर्ली इंटरव्हेंशन आणि रिहॅबिलिटेशन सेंटरसाठी विविध विभागातील सहाय्यक प्राध्यापक पदांच्या 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2023 आहे. संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत … Read more

Thane Mahanagarpalika Recruitment 2023 : विना परीक्षा थेट मुलाखत; राज्याच्या ‘या’ मनपा अंतर्गत होणार नवीन उमेदवारांची निवड

Thane Mahanagarpalika Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । ठाणे महानगरपालिकेत विविध (Thane Mahanagarpalika Recruitment 2023) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 37 जागा भरल्या जाणार आहेत.इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखत दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी होणार आहे. संस्था – ठाणे महानगरपालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय भरले जाणारे … Read more

ESIC Recruitment 2023 : सरकारी नोकरी!! ESIC अंतर्गत विविध पदांकरीता मुलाखतींचे आयोजन; दरमहा 1 लाखापर्यंत पगार

ESIC Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । कर्मचारी राज्य विमा निगम, मुंबई (ESIC Recruitment 2023) अंतर्गत ज्येष्ठ निवासी पदाच्या 22 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दर बुधवारी दि. 13 सप्टेंबर 2023 पर्यंत (सुट्टी वगळता) मुलाखती करिता हजर रहायचे आहे. संस्था – कर्मचारी राज्य विमा निगम, … Read more

Job Notification : सरकारी भरती!! वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय अंतर्गत नोकरीची संधी

Job Notification (74)

करिअरनामा ऑनलाईन । वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय, दादरा आणि (Job Notification) नगर हवेली आणि दमण आणि दीव अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, शिक्षक, आणि ज्येष्ठ निवासी, आरोग्य शिक्षक, चिकित्सक, बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, जनरल सर्जन, ऑर्थोपेडिक सर्जन, पॅथॉलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, व्यवस्थापक पदांच्या एकूण 99 जागा … Read more

Job Alert : राज्याच्या ‘या’ महापालिकेत विविध पदांवर भरती; त्वरा करा 

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । उल्हासनगर महानगरपालिका (Job Alert) कार्यक्षेत्रात राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून फिजिशियन (औषध), प्रसूती स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ आणि ईएनटी तज्ञ पदांच्या 21 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन … Read more

Northern Railway Recruitment 2023 : रेल्वेत नोकरी करायची आहे? आता थेट द्या मुलाखत; उत्तर रेल्वे अंतर्गत होणार नवीन भरती

Northern Railway Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वे भर्ती सेल उत्तर रेल्वे अंतर्गत (Northern Railway Recruitment 2023) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ज्येष्ठ रहिवासी पदांच्या एकूण 34 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने होणार आहे. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर रहायचं आहे. मुलाखतीची तारीख 12 आणि 13 जुलै 2023 आहे. संस्था – … Read more