MCGM Recruitment 2021 | बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध विविध पदांच्या 185 जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) अंतर्गत विविध विविध पदांच्या 185 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 28 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous एकूण जागा – 185 पदाचे नाव – 1.औषधनिर्माता – 96 जागा 2.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 89 जागा शैक्षणिक पात्रता – 1.औषधनिर्माता … Read more