शिपायांपासून डॉक्टरांपर्यंतच्या जागा भरणार; पुढील चार दिवसांत प्रक्रिया सुरु करणार असल्याची आरोग्यमंत्री टोपेंची घोषणा

करिअरनामा ऑनलाईन : राज्यात सध्या एकीकडे कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. तर दुसरीकडे ‘म्युकरमायकोसिस’ या नव्या आजाराच्या रुग्णांतही भर पडत आहे. अशा परिस्थितीत या आजारावरील रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य विभागात कर्मचारी व डॉक्टरांची कमतरता भासत आहे. हि कमतरता भरून काढण्यासाठी जास्त संख्येने पदांची भरती करणे गरजेचे आहे. यादृष्टीने आज राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी महत्वाची … Read more

MBBS च्या अंतिम वर्षाची परिक्षा Offline होणार

Indian Army B.Sc. Nursing 2021

मुंबई | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना ८ मार्च पासून एमबीबीएसच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. सदर परिक्षा आॅनलाईन होणार की आॅफलाईन याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता. अनेक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घ्यावी अशी मागणी विद्यापीठ व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे वारंवार केली होती. आता MBBS च्या अंतिम वर्षाची परिक्षा Offline होणार असल्याचे … Read more

कृषी विद्यापीठ दापोली येथे वैद्यकीय अधिकारी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2021 आहे. अधीक माहितीसाठी www.dbskkv.org ही वेबसाईट बघावी. पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी   पात्रता – MBBS/ BAMS शुल्क – 100 रुपये नोकरी ठिकाण – रत्नागिरी अर्ज पद्धती – ऑफलाईन … Read more

भारतीय सेनासामग्री कारखाना अंबरनाथ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

भारतीय सेनासामग्री कारखाना अंबरनाथ अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

ठाण्यात MBBS पदवी धारकांची तातडीची भरती, १.७५ लाख पगार; इथे करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील कोरोना स्थिती बिकट होते आहे. रुग्ण वाढत आहेत आणि उपचारासाठी लोक कमी पडत आहेत. शासनाने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी तात्काळ स्वरूपात काही दवाखाने देखील बनविले आहेत. आता डॉक्टर आणि इतर कर्मचारी वर्गाची आवश्यकता आहे. अमित देशमुख यांनी काही दिवसापूर्वी राज्यातील एमबीबीएस झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. डॉक्टर, नर्स आणि इतर कमर्चाऱ्यांची … Read more

नुकतेच MBBS झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्याचे अमित देशमुखांचे निर्देश; ४ हजार डाॅक्टर्स उपलब्ध होणार

मुंबई । राज्यातील कोरोना रुग्णांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. राज्यातील सर्वाधिक रुग्णांचे मुंबईत निदान झाले असून मुंबईतील रुग्णसंख्या ३८ हजार पार झाली आहे. जवळपास १,२२७ रुग्ण मृत्यू पावले आहेत. अशा परिस्थितीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय स्टाफ ची कमतरता भासते आहे. यासाठी महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी कोरोना उपचारासाठी डॉक्टर आणि नर्सेस … Read more

कोणतीही परीक्षा न घेता मेडिकलच्या 30 हजार जागा भरणार- राजेश टोपे

मुंबई | राज्य सरकारने वैद्यकीय क्षेत्रातील सर्व रिक्त जागा महिनाभरात भरण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे कोणतीही परीक्षा न घेता, पूर्वीच्या शैक्षणिक पातळीवरील परीक्षांवरुन या जागा तातडीने भरल्या जातील, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभाग तसंच राज्यभरातील विविध महापालिका रुग्णालयांमध्ये जवळपास 30 हजार जागा रिक्त आहेत. या सर्व … Read more

नवी मुंबई महानगरपालिकेत 180 जागांसाठी भरती जाहीर

नवी मुंबई । नवी मुंबई महानगरपालिके अंतर्गत नवी मुंबई येथे कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची नवी मुंबई मध्ये १८० जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी थेट मुलाखत ८ते १३ मे २0२0 रोजी आहे.(10:00 AM ते 05:00 PM) पदाचे … Read more

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत लातूर मध्ये ६५२१ जागांसाठी महाभरती

लातूर । आरोग्य सेवा लातूर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत लातूर /उस्मानाबाद /नांदेड /बीड /लातूर महानगरपालिका नांदेड महानगरपालिका या जिल्ह्यांकरिता कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची लातूर येथे ६५२१ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ … Read more

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नागपूरात ५१६५ जागांसाठी महाभरती

नागपूर। आरोग्य सेवा नागपूर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नागपूर /वर्धा /चंद्रपूर /गडचिरोली /भंडारा /गोंदिया या जिल्ह्यांकरिता कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची नागपूर येथे ५१६५ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ एप्रिल २०२० आहे. … Read more