राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नागपूरात ५१६५ जागांसाठी महाभरती

नागपूर। आरोग्य सेवा नागपूर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नागपूर /वर्धा /चंद्रपूर /गडचिरोली /भंडारा /गोंदिया या जिल्ह्यांकरिता कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची नागपूर येथे ५१६५ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ एप्रिल २०२० आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

फिजिशियन – 69 जागा

भुलतज्ञ – 36 जागा

वैद्यकीय अधिकारी (MBBS) – 339 जागा

आयुष वैद्यकीय अधिकारी (BAMS) – 452 जागा

हॉस्पिटल मॅनेजर – 141 जागा

अधिपरिचारिका – 2445 जागा

क्ष-किरण तंत्रज्ञ – 43 जागा

ECG तंत्रज्ञ – 42 जागा

प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 152 जागा

औषध निर्माता – 183 जागा

स्टोअर ऑफिसर – 143 जागा

डाटा एंट्री ऑपरेटर – 181 जागा

वार्ड बॉय – 939 जागा

वयाची अट – १८ ते ३८ वर्षापर्यंत

नोकरी ठिकाण – नागपूर

शुल्क – शुल्क नाही

वेतन – १७,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये

Mail ID – [email protected]

Official website – www.arogya.maharashtra.gov.in

फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – १९ एप्रिल २०२०

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com