Sarthi Maharashtra : विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी ‘सारथी’ देणार विशेष प्रशिक्षण; मराठा उमेदवारांना मोठी संधी
करिअरनामा ऑनलाईन । छत्रपती शाहू महाराज (Sarthi Maharashtra) संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था अंतर्गत सन २०२२-२३ या वर्षामध्ये महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत सारथीच्या लक्षीत गटातील उमेदवारांकरीता कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगार मिळावा यासाठी सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. जास्तीत जास्त उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई उपनगरच्या जिल्हा कौशल्य … Read more