मोठी बातमी! १ ऑगस्ट पासून राज्यातील महाविद्यालये सुरु होण्याची शक्यता

करिअरनामा ऑनलाईन। राज्यातील कोरोना परिस्थिती पाहता अद्याप राज्यातील महाविद्यालये सूरु करण्यात आलेली नाहीत. मात्र ऑनलाईन महाविद्यालये सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. अद्याप विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली नाही आहे. आता मुख्य सचिवांनी सर्व विद्यापीठांना पत्र पाठवून महाविद्यालये सुरु करण्यास सांगितले आहे. मुख्य सचिवांनी पत्रात १ ऑगस्ट पासून महाविद्यालये ऑनलाईन सुरु करावीत असे म्हंटले … Read more

ठाण्यात MBBS पदवी धारकांची तातडीची भरती, १.७५ लाख पगार; इथे करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील कोरोना स्थिती बिकट होते आहे. रुग्ण वाढत आहेत आणि उपचारासाठी लोक कमी पडत आहेत. शासनाने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी तात्काळ स्वरूपात काही दवाखाने देखील बनविले आहेत. आता डॉक्टर आणि इतर कर्मचारी वर्गाची आवश्यकता आहे. अमित देशमुख यांनी काही दिवसापूर्वी राज्यातील एमबीबीएस झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. डॉक्टर, नर्स आणि इतर कमर्चाऱ्यांची … Read more

10 वी, 12 वी च्या अभ्यासक्रमाला कात्री! 2 कोटी विद्यार्थ्यांना मिळणार Online ‘धडे’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोना वाढतो आहे. देशाच्या तुलनेत राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे सध्या राज्यातील शाळा, महाविद्यालये सुरु केली जाणार नाहीत. पण विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू नये म्हणून शासन दुरदर्शन आणि आकाशवाणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देणार आहे. दरम्यान, असे ऑनलाईन शिक्षण देतानाच्या मर्यादा लक्षात घेऊन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, राज्य … Read more

महाराष्ट्र पोलीस शिपाई चालक पदासाठी १०१९ पदांची भरती…

महाराष्ट्रात पोलीस शिपाई चालक पदासाठी १०१९ पदांची भरती . सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.

मुंबई उच्च न्यायालया लिपिक आणि शिपाई भरती पात्र उमेदवार यादी जाहीर

पोटापाण्याची गोष्ट | मुंबई उच्च न्यायालया लिपिक आणि शिपाई पदाचा नुकनच निकाल जाहीर झाला आहे. यशस्वी उमेदवाराची लिपिक आणि शिपाई पदाच्या चाळणी परीक्षेची यादी आणि परीक्षेसाठी प्रवेश पत्र उपलभद्ध झाले आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात बघावी एकूण जागा- २०४ पदांचे नाव व तपशील- लिपिक- १२८ जागा शिपाई- ७६ जागा लिपिक चाळणी परीक्षा- २२ सप्टेंबर, २०१९ शिपाई … Read more

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती, अर्ज दाखल करण्याची उद्या शेवटची तारीख

पोटापाण्याची गोष्ट | महावितरण किंवा महाडिसकोम किंवा एमएसईडीसीएल महाराष्ट्र सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक क्षेत्राचा उपक्रम आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी लिमिटेड (महावितरण) महाडिसकॉम द्वारे  2019 ची महाभरती करण्यात येणार आहे आणि या भरतीद्वारे ७००० जागा भरल्या जाणार आहेत. 5000 विद्या सहकारी आणि 2000 उपकेंद्र सहायक पदांसाठी भरती होणार आहे. एकूण जागा – ७००० पदाचे नाव … Read more