खूषखबर! राज्यात डिसेंबरनंतर मोठी पोलिस भरती ! डिसेंबर 2022 पर्यंत 25 हजार पदे होणार रिक्त
करिअरनामा आॅनलाईन | राज्यातील पोलिसांवर सध्या कामाचा अतिरिक्त ताण पडला आहे. पोलिसांचे वाढलेले काम, तपासाशिवाय पडून असलेली ढीगभर प्रकरणे, कोरोनामुळे झालेला पोलिसांचा मृत्यू, पदोन्नतीने रिक्त झालेल्या जागांमुळे आणि सेवानिवृत्ती व बडतर्फ, निलंबनामुळे राज्यात पोलिस दलातील रिक्त पदांची संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर वर्षाअखेर मोठी पोलिस भरती होण्याची शक्यता गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केली आहे. … Read more