Police Bharati : हाय कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; पोलीस भरतीत आता तृतीय पंथीयांनाही मिळणार संधी; 14 ते 15 डिसेंबरला करू शकतात अर्ज 

Police Bharati (1)

करिअरनामा ऑनलाईन । पोलीस भरतीत तृतीय पंथीयांना संधी मिळावी याबाबत (Police Bharati) उच्च न्यायालयात शुक्रवारी मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीत न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय घेतला. पोलीस भरतीत तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र पर्याय ठेवण्यास तयारी असल्याची माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला दिली. त्यानंतर आता न्यायालयाने सरकारला नियमावली सुधारण्याचे … Read more

Education : आता दाखला नसला तरी मिळणार शाळांमध्ये Admission; सरकारचा निर्णय

Education

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Education) यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळांमध्ये प्रवेश देताना जुन्या शाळेतील बदली प्रमाणपत्राचा आग्रह धरू नये, असा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे. कोविड काळात कमी होत चाललेली विद्यार्थी संख्या पाहता, विद्यार्थ्यांना आपापल्या शाळेत ठेवण्यासाठी शाळांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. जुन्या शाळा सोडून इतर शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ‘ट्रान्सफर … Read more

Career News : आरक्षणामुळे विद्यार्थी चिंतेत; पदांची टक्केवारी घसरण्याची स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांमध्ये भीती

Career News

करिअरनामा ऑनलाईन | दहा वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा झालेल्या ग्रामपंचायत (Career News) कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदांच्या भरतीमध्ये आरक्षण नको,’ अशी मागणी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली आहे. यापूर्वीच सरकारने वेगवेगळ्या प्रकारांत आरक्षण दिले असून, आणखी एका आरक्षणामुळे अनेक वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची भूमिका विद्यार्थी मांडत आहेत. दहा वर्षे सेवा झालेल्या … Read more

MPSC Engineering Services : MPSC अंतर्गत इंजिनियर्ससाठी भरती सुरु; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

MPSC Engineering Services

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध रिक्त पदांच्या (MPSC Engineering Services) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उप अभियंता (यांत्रिकी) पदाच्या एकूण 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 डिसेंबर 2022 आहे. आयोग – महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरले जाणारे पद … Read more

Talathi Bharti 2022 : खुशखबर!! लवकरच तलाठ्यांची 4 हजार पदे भरणार; कोणत्या विभागात किती पदे?

talathi bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन। महसूल विभागाअंतर्गत तलाठी भरती प्रक्रिया (Talathi Bharti 2022) करण्यात येणार आहे. प्रथम टप्प्यात तलाठी संवर्गातील भरण्यात येणाऱ्या 4 हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्यात यावी असे निर्देश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे–पाटील यांनी आज दिले. महसूल मंत्री श्री. विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. … Read more

Big News : पोलीस भरतीवर शिक्कामोर्तब; लवकरच 14 हजार 956 पदे भरली जाणार 

Big News Police Bharati

करिअरनामा ऑनलाईन। राज्याच्या गृहखात्याची बैठक राज्याचे उपमुख्यमंत्री (Big News) आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत राज्यातील पोलीस भरतीबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. 14 हजार 956 पदे पोलीस शिपाई पदांची असणार आहेत. तर राज्यातील सर्वात जास्त जागा ह्या मुंबई पोलिसांत भरल्या जाणार आहेत. 6 हजार 740 पदे मुंबई तर 720 पदे पुणे … Read more

IT Corporation Recruitment 2022 : सरकारी नोकरीची मोठी संधी; महाराष्ट्र IT महामंडळात होणार भरती; लगेच Apply करा

IT Corporation Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित येथे काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची (IT Corporation Recruitment 2022) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2022 आहे. संस्था – महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन अर्ज करण्याची … Read more

Job Alert : निवृत्तीनंतर नोकरी; राज्याच्या ‘या’ पाटबंधारे विभागात भरतीसाठी लगेच अर्ज पाठवा

Job Alert job after retiredment

करिअरनामा ऑनलाईन। पाटबंधारे विभाग अकोला येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची (Job Alert) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2022 आहे. विभाग – पाटबंधारे विभाग, अकोला, महाराष्ट्र भरले … Read more

Government Megabharti : खुशखबर!! महाविकास आघाडी करणार मेगाभरती; तब्बल 1 लाख पदे भरली जाणार

Government Megabharti

करिअरनामा ऑनलाईन। केंद्र सरकारनंतर आता महाविकास आघाडी सरकारनेही (Government Megabharti) शासकीय विभागांमधील पावणेतीन लाख रिक्तपदांपैकी डिसेंबर 2022 पर्यंत जवळपास एक लाख पदांची मेगाभरती करण्याचे नियोजन सुरु केले आहे. मागील चार-पाच वर्षांत सरकारतर्फे मोठी पदभरती झालेली नाही. त्यामुळे आता प्रत्येक विभागांकडील मंजूर व रिक्तपदांची बिंदुनामावली (आरक्षण पडताळणी) अंतिम करण्याचे काम सामान्य प्रशासन विभागाकडून युध्दपातळीवर सुरु आहे. … Read more

मराठा आरक्षण: राज्य शासनाने उर्वरित 87 टक्के जागांवर तात्काळ भरती द्यावी; MPSC च्या विद्यार्थ्यांची मागणी

करिअरनामा  ऑनलाईन | मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये रद्द झाल्यानंतर, राज्य शासनापुढे एमपीएससी भरतीचा मोठा पेच निर्माण झाला आहे. एसईबीसी आरक्षणाच्या 13 टक्के जागा असतात. त्यामुळे, या तेरा टक्के जागांच्या निकालामुळे उर्वरित 87 टक्के जागावरील भरतीवर त्याचा परिणाम झाला. त्यामुळे, संपूर्ण स्पष्ट निकाल लागेपर्यंत राज्य सरकारने उर्वरित 87 टक्के जागांवर निवड झालेल्या विद्यार्थ्यांची भरती करून द्यावी. अशी … Read more