Free Education : राज्य सरकारचा मोठा निर्णय!! ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार शैक्षणिक फी माफी

Free Education

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकार हे राज्यातील प्रत्येक (Free Education) घटकाचा विचार करून वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण योजना राबवत असते. अशातच आता मागास आणि आर्थिक दृष्ट्या प्रबल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयानुसार ईबीसी, ईडब्ल्यूएस, एसईबीसी आणि ओबीसी या वर्गात पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील प्रवेशाचे शैक्षणिक शुल्क आता माफ करण्यात आले … Read more

Maharashtra Government : राज्यातील महिलांसाठी मोठी बातमी!! ‘या’ पदाच्या तब्बल 14,690 जागांसाठी निघाली भरती

Maharashtra Government

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकार नेहमी महिलांसाठी (Maharashtra Government) अनेक नवनवीन योजना आणत असतात. अशातच विधानसभा निवडणुका अगदी जवळ येवून ठेपल्या असताना सत्ताधारी सरकार महिलांना केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना आणत आहेत. महाराष्ट्राची ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ची सध्या राज्यभर चर्चा चालू आहे. ही चर्चा ताजी असताना महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी महाराष्ट्रातील महिला … Read more

Free Education : मुलींना ‘या’ अभ्यासक्रमासाठी 100 टक्के फी माफी; राज्य शासनाचा सर्वात मोठा निर्णय!!

Free Education

करिअरनामा ऑनलाईन । राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुलींसाठी (Free Education) सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारकडून EWS, SEBC आणि OBC विद्यार्थिनींसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या मुलींचे 100 टक्के शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली … Read more

Free Higher Education for Girls : राज्य शासनाचा मोठा निर्णय!! मुलींना उच्चशिक्षण मोफत मिळणार; 642 कोर्सेसचा समावेश

Free Higher Education for Girls

करिअरनामा ऑनलाईन । बारावीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या (Free Higher Education for Girls) मुलींसाठी एक अतिशय मोठी बातमी हाती आली आहे. आता राज्यभरातील 20 लाख मुलींना शासनाच्या माध्यमातून मोफत शिक्षण मिळणार आहे. या शिक्षणामध्ये अभियांत्रिकी, मेडिकल तसेच फार्मसीसह तब्बल 642 कोर्सेसचा समावेश आहे. यासाठी राज्य शासन दरवर्षी 1800 कोटी रुपये खर्च उचलणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी … Read more

Big News : जुनी पेन्शन योजना, सेवा निवृत्ती वयात वाढ; याबाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेणार

Big News (4)

करिअरनामा ऑनलाईन । राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या (Big News) कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या लकष्ट घेवून शिंदे सरकार दोन मोठे निर्णय घेणार असल्याची माहिती हाती आली आहे. राज्य सरकारी कर्मचारी गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारकडे पाठपुरावा करत होते. या प्रलंबित मागण्यांसाठी राज्य कर्मचाऱ्यांनी अनेकवेळा आंदोलने देखील केली आहेत. या … Read more

Gramsevak : राज्यातील ग्रामसेवकांच्या मानधनात मोठी वाढ!! सरकारने ‘इतके’ रुपये वाढवले

Gramsevak

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत (Gramsevak) आज महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या कॅबिनेट मीटिंगमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील सर्व मंत्री उपस्थित होते. या बैठकीमधून कंत्राटी ग्रामसेवकांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. कंत्राटी ग्रामसेवकांचं मानधन थेट 10,000 रुपयांनी वाढवण्यात आलं आहे. त्यामुळे ग्रामसेवकांसाठी हा मोठा दिलासाच म्हणावा लागेल. तसंच … Read more

Maharashtra Government : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेत तब्बल 2384 जागांवर भरती; महिन्याचा 1,32,000 पगार

Maharashtra Government

करिअरनामा ऑनलाईन । विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा येथे (Maharashtra Government) नवीन भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. केंद्रप्रमुख या पदांसाठी ही भरती असणार आहे. या भरतीच्या माध्यमातून तब्बल 2384 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2023 आहे. संस्था – महाराष्ट्र राज्य परीक्षा … Read more

Foreign Study Scholarship : महाराष्ट्र शासनाचा उपक्रम!! परदेशात शिक्षण घेण्यासाठी ‘अशी’ मिळवा स्कॉलरशिप

Foreign Study Scholarship

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्रातील अनेक होतकरु तरुण (Foreign Study Scholarship) शिष्यवृत्तीच्या जोरावर पदवीपर्यंत शिक्षण घेतात. याच शिष्यवृत्तीच्या जोरावर ते आयुष्यातील शिक्षणाचा महत्वाचा टप्पा पूर्ण करतात. मात्र अनेकांना शैक्षणिक शिष्यवृत्ती विषयी पुरेशी माहिती नसते. परदेशातील शिक्षणाचा सर्व खर्च पेलवत नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशात जाता येत नाही. यासाठीच आज आम्ही तुम्हाला विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर … Read more

MAHA SBTC Recruitment : राज्याच्या रक्त संक्रमण परिषदेत ‘या’ पदांवर भरती सुरु; तुमचा अर्ज आजच E-Mail करा

MAHA SBTC Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद, मुंबई (MAHA SBTC Recruitment) येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून रिक्त पदांच्या एकूण 12 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल 2023 आहे. संस्था – महाराष्ट्र राज्य संक्रमण परिषद मुंबई पद संख्या … Read more

Maharashtra Budget 2023 : राज्य सरकारची ‘लेक लाडकी’ योजना; मुलींना शिक्षणासाठी मिळणार 75 हजार रुपये रोख

Maharashtra Budget 2023

करिअरनामा ऑनलाईन । राज्याचा अर्थ संकल्प सादर करताना अर्थमंत्री (Maharashtra Budget 2023) देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील गरीब मुलींच्या शिक्षणासाठी नवी योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत पात्र मुलींना 75 हजार रुपये रोख मिळणार आहेत. ‘लेक लाडकी’ या नावानं ही योजना फडणवीस यांनी जाहिर केली आहे. काय आहे ‘लेक लाडकी’ योजना? यावेळी फडणवीसांनी घोषणा करताना सांगितलं … Read more