Jobs Near Me : ITI उमेदवारांना मोठी संधी!! महापारेषण बारामती अंतर्गत ‘या’ पदांवर भरती

Jobs Near Me

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत (Jobs Near Me) शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2022 आहे. ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर या जाहीरातीसह जोडलेला प्रपत्र-अ परीपूर्ण भरून त्यासह ऑनलाईन सादर केलेल्या … Read more

ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीची संधी, ‘महापारेषण’मध्ये 8500 जागा रिक्त

करिअरनामा ऑनलाईन | ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील तरुणांना नोकरीच्या संधीच्या रुपात एक आगळी-वेगळी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. ऊर्जा विभागाच्या महापारेषण या वीज कंपनीत जवळपास ८५०० तांत्रिक श्रेणीतील रिक्त पदे भरण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी आज दिले आहेत. पूर्वीच्या महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे २००५ साली महावितरण, महापारेषण, … Read more