NCL Pune Bharti 2022 : B. Sc./M.Sc उमेदवारांना राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत जॉबची संधी!! लगेच अर्ज करा
करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथे विविध जागांसाठी (NCL Pune Bharti 2022) भरती निघाली आहे. प्रकल्प वैज्ञानिक -I, प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प सहयोगी-I पदांच्या एकुण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जुलै आणि 08 जुलै 2022 आहे. संस्था – राष्ट्रीय … Read more