CDAC Recruitment 2024 : CDAC अंतर्गत 325 पदांवर मेगाभरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
करिअरनामा ऑनलाईन । प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रोजेक्ट असोसिएट / ज्युनियर फील्ड ॲप्लिकेशन इंजिनीअर, प्रोजेक्ट इंजिनीअर (अनुभवी) / फील्ड ॲप्लिकेशन इंजिनीअर (अनुभवी) अशा विविध पदांच्या एकूण 325 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. … Read more