स्पर्धा परीक्षा…नैराश्य आणि मित्र…!! पार्श्वभूमी :- सुशांतसिंगने काल केलेलं कृत्य.. डॉ.कमलेश जऱ्हाड
करिअरनामा । मी डॉक्टर झाल्यानंतर मित्राशी विचारविनिमय करून स्पर्धा परीक्षेची UPSC-MPSC ची तयारी सुरू केली..! तयारी करत असताना अनेकदा अपयश आलं.. कधी इंटरव्ह्यू कॉल चार मार्कांनी रहायचा तर कधी फायनल पोस्ट काही मार्कांनी मिळायची राहिली..! या सगळ्यात गाठलेली उंची म्हणजे घरातील तिघेही बहीण-भाऊ परीक्षेची तयारी करत असल्यामुळे तिघांच्या अपयशाचं टेंशन सतत मनात असायचं… यात आई … Read more