१० वी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! LIC मध्ये १०० पदांसाठी भरती
करियरनामा ऑनलाईन । भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) मध्ये १०० जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑगस्ट २०२० आहे. पदाचे नाव – विमा सल्लागार पदसंख्या – १०० शैक्षणिक पात्रता – १० उत्तीर्ण Official website – https://www.ncs.gov.in फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – ५ ऑगस्ट … Read more