१० वी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! LIC मध्ये १०० पदांसाठी भरती

करियरनामा ऑनलाईन । भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) मध्ये १०० जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑगस्ट २०२० आहे.

पदाचे नाव – विमा सल्लागार

पदसंख्या – १००

शैक्षणिक पात्रता – १० उत्तीर्ण

Official website – https://www.ncs.gov.in

फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – ५ ऑगस्ट २०२०

Apply Online – Click Here

मूळ जाहिरात – Click Here   (www.careernama.com)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com