LIC Assistant पूर्व परीक्षा प्रवेशपत्र (Hallticket) उपलब्ध

Get real time updates directly on you device, subscribe now.

करीअरनामा । ‘एलआयसी’ची सहाय्यक (LIC Assistant) पदांसाठी घेण्यात येणाऱ्या पूर्व परीक्षेचे हॉलतिकीट आज ‘एलआयसी’ तर्फे उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

३० व ३१ ऑक्टोंबरला ‘एलआयसी’ सहाय्यक (LIC Assistant) यासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. अनेक वर्षांनी एलआयसीने सहाय्यक पदांसाठीची परीक्षा घोषित केली असून यांमध्ये एकूण 8 हजार 500 पदांसाठी भरती घोषित करण्यात आली आहे.


Assistant 2019-Preliminary Examination Call letter-Live Link 👇


प्रवेशपत्र / Hallticket – Click Here


हे पण वाचा -
1 of 2

सविस्तर माहितीसाठी – https://www.licindia.in/Bottom-Links/Recruitment-of-Assistants-2019


ताज्या घडमोंडीसाठी आमच्या
https://careernama.com/ कॉम” ला भेट देत रहा.नोकरी विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

+91 8806336033 , +91 9403839394

[email protected]Get real time updates directly on you device, subscribe now.