Success Story : नामांकित बॅंकेची नोकरी सोडून आईसोबत इडली विकायला केली सुरुवात, पगारापेक्षाही अधिक पटीने कमावतो…
करिअरनामा ऑनलाईन । शिक्षण पूर्ण झाले… त्यानंतर जगातील (Success Story) मोठ्या जुन्या गोल्डमन सच ग्रुपच्या बॅंकेत त्याला चांगल्या पदावर मनासारखी नोकरी मिळाली. अगदी गलेलठ्ठ पगार देणारी नोकरी त्याला मिळाली. तो अगदी आरामात राहू शकेल इतकी रक्कम दर महिन्याला त्याच्या बॅंक खात्यात जमा होत होती. पण कृष्णनचे (Krishnan Mahadevan) स्वप्न काहीतरी वेगळे होते. त्याचे फार काल … Read more