Army Public School Pune Recruitment 2025: पदवी धारकांना मोठी संधी; आर्मी पब्लिक स्कूल पुणे अंतर्गत 67 रिक्त पदांची भरती

करियरनामा ऑनलाईन। तुम्ही पदवीधारक असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आर्मी पब्लिक स्कूल पुणे Army Public School Pune Recruitment 2025 अंतर्गत PGT, TGT, PRT, पूर्व प्राथमिक शिक्षक, कला आणि हस्तकला शिक्षक, नृत्य शिक्षक, संगीत, PET, योग शिक्षक, फ्रेंच, थिएटर प्रशिक्षक, समुपदेशक, विशेष शिक्षक, ग्रंथपाल, निम्न विभाग लिपिक, विज्ञान प्रयोगशाळा परिचर, … Read more

TIFR Recruitment 2025: मुंबईत नोकरीची सुवर्णसंधी; टाटा मूलभूत संशोधन संस्थेत 231 जागांसाठी भरती

करियरनामा ऑनलाईन। टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई (TIFR – Tata Institute of Fundamental Research Mumbai) संस्थेने एक मोठी जाहिरात प्रकाशित केली आहे. TIFR Recruitment 2025 संस्थेच्या अंतर्गत अप्रेंटिस, अभियंता (C), वैज्ञानिक अधिकारी (C), प्रशासकीय अधिकारी (C), वैज्ञानिक सहाय्यक (B), कनिष्ठ अभियंता (B), तांत्रिक सहाय्यक (B), प्रशासकीय सहाय्यक (B), प्रयोगशाळा सहाय्यक (B), व्यापारी (B) ), लिपिक … Read more

RRB Group D Recruitment 2025: RRB अंतर्गत मेगाभरती 32,438 रिक्त जागा;10 वी पास उमेदवारांना मोठी संधी

करियरनामा ऑनलाईन। RRB (Railway Recruitment Board) RRB Group D Recruitment 2025 अंतर्गत Group D (गट डी) पदासाठी एका मोठ्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. 10 वी पास उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी असणार आहे. जाहिरातीनुसार एकूण 32,438 पदांसाठी ही भरती घेण्यात येणार असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचा आहे. अर्ज 25 जानेवारी 2025 पासून … Read more

Jobs In 2025: नव्या वर्षाची गोड बातमी! या क्षेत्रात नोकरीच्या हमखास गॅरंटी

करियरनामा ऑनलाईन। तंत्रज्ञानात होत असणारे बदल आणि मोठ्या प्रमाणावर उद्योग क्षेत्र वाढीला लागल्यामुळे येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात तरुणांसाठी नव्या नोकऱ्यांची संधी उपलब्ध होणार आहे. Jobs In 2025 जॉब अँड टॅलेंट प्लॅटफॉर्मच्या नव्या रिपोर्टनुसार 2025 या एका वर्षात नोकऱ्या देण्याच्या प्रमाणात 9 टक्क्यांनी वाढ होणार असल्याची आनंददायक बातमी समोर आली आहे. तंत्रज्ञानाशी निगडित कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदांसाठी … Read more

BMC Home Guard Bharti 2025: होमगार्ड पदासाठी 2771 जागांसाठी भरती;10 वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी

करियरनामा ऑनलाईन। बृहन्मुंबईत तब्बल 2771 होमगार्ड BMC Home Guard Bharti 2025 या पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 10 वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची ही सुवर्णसंधी असून आवश्यक कागदपत्रांसह 10 जानेवारी 2025 या शेवटच्या मुदतीच्या आत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. या … Read more

Central Bank Of India Recruitment 2024: सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 62 जागांची भरती ; असा करा अर्ज

करियरनामा ऑनलाईन। बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया Central Bank Of India Recruitment 2024 अंतर्गत ‘विशेषज्ञ अधिकारी’ या पदासाठी 62 रिक्त जागांची भरती घेण्यात आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2025 आहे. जाहिराती संदर्भातील इतर … Read more

Pune Mahanagarpalika Bharti 2025 : पुणे महापालिकेत नोकरीची संधी; पात्रता आणि अर्जप्रक्रिया पहा

करियरनामा ऑनलाईन। पुणे महानगरपालिका Pune Mahanagarpalika Bharti 2025 अंतर्गत विविध पदांच्या 29 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांमध्ये फोटोग्राफी, व्हीडीओ शुटिंग, फोटो लॅमीनेशन, अॅडव्हान्स कोर्स-कलर फोटोग्राफी व कलर प्रोसेसिंग, डिजिटल फोटोग्राफी प्रशिक्षक, वायरींग, मोटार रिवायडींग, विद्युत उपकरण दुरुस्ती प्रशिक्षक, मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षक, दुचाकी वाहन प्रशिक्षक, चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक, कॉम्प्युटर टायपिंग … Read more

Mahatransco Bharti 2025: महापारेषण अंतर्गत 90 जागांसाठी भरती;10 वी पास उमेदवारांना संधी

करियरनामा ऑनलाईन। 10 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, औरंगाबाद Mahatransco Bharti 2025 अंतर्गत वीजतंत्री (शिकाऊ प्रशिक्षणार्थी) या पदासाठी एकूण 90 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन अश्या दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. अर्ज 27 डिसेंबर 2024 पासून करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जानेवारी … Read more

बँक ऑफ बडोदा अंतर्गत ‘या’ पदांवर नोकरीची संधी; ऑनलाईन करा Apply Bank of Baroda Bharti 2025

करियरनामा ऑनलाईन। बैंक ऑफ बड़ौदा Bank of Baroda Bharti 2025 अंतर्गत मॅनेजर, ऑफिसर या महत्वाच्या पदांसह तब्बल 1,267 जागांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. बँकिंग परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी आकर्षक पगाराच्या नोकरीची ही संधी आहे. कोणत्याही शाखेतील पदवी धारकांना या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची मुदत 17 जानेवारी 2025 असून संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी … Read more

SBI मध्ये 14,191 लिपिक पदांची भरती; असा करा अर्ज SBI Clerk Bharti 2025

करियरनामा ऑनलाईन। स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) SBI Clerk Bharti 2025 ने लिपिक (कनिष्ठ सहकारी) पदांच्या 14,191 रिक्त जागांसाठी नवीन भरतीची घोषणा केली आहे. बॅंकेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जानेवारी 2025 आहे. … Read more