CDAC Recruitment 2025: CDAC अंतर्गत 44 रिक्त पदांकरिता भरती; अर्ज कसा करायचा ?

करियरनामा ऑनलाईन। प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC-Center for Development of Advanced Computing) अंतर्गत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. CDAC Recruitment 2025 या जाहिराती अंतर्गत ‘प्रकल्प व्यवस्थापक’, ‘प्रकल्प अभियंता’ (चाचणी), ‘वरिष्ठ प्रकल्प अभियंता’, ‘प्रकल्प अभियंता’ या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे. तसेच या पदासाठी एकूण 44 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र असणाऱ्या उमेदवारांची निवड मुलाखत … Read more

SBI SCO Recritment 2025: SBI अंतर्गत 150 पदांसाठी नवीन भरती; ऑनलाईन करा APPLY.

करियरनामा ऑनलाईन। स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) SBI SCO Recritment 2025 अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती अंतर्गत ‘व्यापार वित्त अधिकारी’ (Trade Finance Officer) या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे. तसेच या पदासाठी एकूण 150 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी … Read more

CBSE Recruitment 2025: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) अंतर्गत 212 रिक्त पदांची नवीन भरती

करियरनामा ऑनलाईन। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE – Central Board of Secondary Education) द्वारे एक जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. CBSE Recruitment 2025 या जाहिराती अंतर्गत अधीक्षक, कनिष्ठ सहाय्यक या पदांसाठी एकूण 212 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 ही दिलेली आहे. या भरतीसाठी … Read more

MPKV Recruitment 2025: महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत 787 रिक्त पदांची भरती; अर्ज कसा करायचा ?

करियरनामा ऑनलाईन। महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अहमदनगर MPKV Recruitment 2025 अंतर्गत गट क आणि गट ड (वरिष्ठ लिपीक, लघुटंकलेखक, लिपीक-नि-टंकलेखक, प्रमुख तालिकाकार (ग्रंथालय), कृषि सहायक, पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ संशोधन सहायक, मजुर आणि इतर विविध पदे) या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या पदांसाठी एकूण 787 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. तसेच … Read more

Indian Navy SSC Officer Recruitment 2025: भारतीय नौदलात नोकरीची संधी; ऑनलाईन करा APPLY

करियरनामा ऑनलाईन। भारतीय नौदलात सामील होण्याच स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी दिवसरात्र मेहनत घेणाऱ्या तरुणांसाठी आजची ही खास बातमी. भारतीय नौदलात SSC कार्यकारी Indian Navy SSC Officer Recruitment 2025 अंतर्गत ‘शॉर्ट सर्व्हिस कमिशन कार्यकारी’ पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यात येत आहेत. तसेच पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. … Read more

AIATSL Recruitment 2025: एअर इंडियात नोकरीची संधी; 145 रिक्त पदांची मेगाभरती

करियरनामा ऑनलाईन। एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, मुंबई (AIATSL) AIATSL Recruitment 2025 अंतर्गत ‘अधिकारी-सुरक्षा’, ‘कनिष्ठ अधिकारी सुरक्षा’ या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या पदांच्या एकूण 145 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तसेच पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांची निवड मुलाखत प्रक्रियेनुसार केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता दिलेल्या तारखेला … Read more

NALCO Recruitment 2025: NALCO अंतर्गत 518 पदाची भरती;ITI ते पदवीधारकांना मोठी संधी

करियरनामा ऑनलाईन। सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्वाची बातमी ठरणार आहे. नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) NALCO Recruitment 2025 अंतर्गत ‘नॉन-एक्झिक्युटिव्ह’ पदांच्या एकूण 518 रिक्त जागा भरण्यात येत आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2025 हे दिलेली आहे. नेमकी पदं … Read more

NABARD Recruitment 2024: पदवीधारांनो, नाबार्ड अंतर्गत रिक्त पदांची भरती; लाखोंनी पगार मिळणार!

करियरनामा ऑनलाईन। छोट्या मोठ्या पतसंस्थांपासून ते सहकारी संस्थांना पैसा पुरवणारी सरकारची बँक म्हणून नाबार्डची ओळख आहे. याच नाबार्ड(NABARAD नॅशनल बँक फॉर एग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट)NABARD Recruitment 2024 मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आता चालून आली आहे. बदलत्या तंत्रानुसार नाबार्डने देखील सायबर सिक्युरिटी अनालिस्ट, डाटा सायंटिस्ट ते यु आय यु एक्स डेव्हलपर पदाच्या 10 रिक्त जागांवर भरती … Read more

IPPB Recruitment 2025: इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत 61 पदांसाठी भरती; अर्ज कसा करायचा ?

करियरनामा ऑनलाईन। इंडिया पोस्ट पेमेंट बँक IPPB Recruitment 2025 अंतर्गत प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक‘ या पदांसाठी एकूण 61 रिक्त जागांसाठी भरती घेण्यात येणार आहे. तसेच इच्छुक आणि पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 दिलेली आहे. या … Read more

MAHAGENCO Recruitment 2025: MahaGenco अंतर्गत 40 जागांची भरती; अर्जप्रक्रिया- पात्रता पहा.

करियरनामा ऑनलाईन। महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र, मुंबई (Maharashtra State Power Generation Co. Ltd. Mumbai) MAHAGENCO Recruitment 2025 अंतर्गत “खर्च व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी” या पदांसाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती अंतर्गत एकूण 40 रिक्त जागा भरल्या आणार आहेत. तसेच पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more