पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमध्ये शास्त्रज्ञ आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञांच्या १९ जागा…
रसायनशास्त्र/ रासायनिकअभियांत्रिकी/ रासायनिक तंत्रज्ञानमध्ये पीएच.डी किंवा रासायनिक अभियांत्रिकी/रासायनिक तंत्रज्ञानमध्ये एम.ई./ एम टेक. अभ्यासक्रम पूर्ण असावा.