बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविधजागांसाठी ३५० पदांची भरती…

रोजगार विश्व । बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध ३५० पदांची भरती सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.

पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे–
1 . जनरलिस्ट ऑफिसर II : २०० जागा

वयोमर्यादा : ३५ वर्षांपर्यंत (मागासवर्गीयांना सवलत)

2 . जनरलिस्ट ऑफिसर III : १०० जागा

वयोमर्यादा : ३८ वर्षांपर्यंत (मागासवर्गीयांना सवलत)

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि अनुभव

अर्जाची अंतिम तारीख : ३१ डिसेंबर २०१९

अधिकृत वेबसाइट : https://bit.ly/2shgRX4

ऑनलाईन अर्जासाठी : https://bit.ly/2LP8itt

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com/ व Facebook page करीअरनामाला भेट द्या.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
[email protected]