Job Notification : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागात ‘या’ पदावर नोकरीची संधी!! थेट मुलाखतीने होणार निवड
करिअरनामा ऑनलाईन । सार्वजनिक आरोग्य विभाग, सिंधुदुर्ग येथे रिक्त (Job Notification) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी – गट अ पदाच्या एकूण 56 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखत 22 फेब्रुवारी 2023 या दिवशी होणार आहे. संस्था – सार्वजनिक आरोग्य विभाग, … Read more