Job Alert : वकील पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित; इथे करा अर्ज
करिअरनामा ऑनलाईन । कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे अंतर्गत (Job Alert) वकील पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 22 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2024 आहे. संस्था – कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणेभरले जाणारे पद … Read more