NHM Recruitment। रायगड येथे 255 जागांसाठी भरती
रायगड। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रायगड येथे, कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची २५५ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०२० आहे. पदाचे नाव आणि पदसंख्या – फिजिशियन – ६ भुलतज्ञ – ६ … Read more