राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रायगड येथे ४८० जागांसाठी भरती

रायगड । राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रायगड येथे, कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची ४८० जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ जून २०२० आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

फिजिशियन – ६

भुलतज्ञ – ६

वैद्यकीय अधिकारी (MBBS) – ७९

आयुष वैद्यकीय अधिकारी (आयुष) – ७७

हॉस्पिटल मॅनेजर – ३७

स्टाफ नर्स – १९७

क्ष-किरण तंत्रज्ञ – १२

ECG तंत्रज्ञ – ११

प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ४६

औषध निर्माता – ९

शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – रायगड

शुल्क – शुल्क नाही

वयाची अट –

वैद्यकीय अधिकारी – ७० वर्षांपर्यंत

स्टाफ नर्स – ६५ वर्षांपर्यंत

उर्वरित पदे – १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय – ५ वर्षे सूट]

वेतन – १७,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल) –  [email protected]

अर्ज कसा करावा – अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

Official website –  https://raigad.gov.in

फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – २४ जून २०२०

मूळ जाहिरात –  PDF   (www.careernama.com)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com