DRDO ARDE Recruitment 2024 : ज्युनियर रिसर्च फेलो आणि अन्य पदावर भरती; DRDO अंतर्गत नोकरीची संधी
करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीची एक मोठी संधी (DRDO ARDE Recruitment 2024) निर्माण झाली आहे. शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास आस्थापना (Armament Research and Development Establishment) अंतर्गत ज्युनियर रिसर्च फेलो, रिसर्च असोसिएट पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more