HIL Recruitment 2021 | विविध 10 पदांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन ।HIL लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी http://www.hil.gov.in/ ही वेबसाईट बघावी. पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – उप वित्त व्यवस्थापक, सहाय्यक विपणन व्यवस्थापक, कंपनी सचिव, सहाय्यक व्यवस्थापक, अधिकारी, सहाय्यक व्यवस्थापक पद संख्या – 10 जागा … Read more