इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ अंतर्गत 22 पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU)अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.ignou.ac.in

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – सहाय्यक निबंधक, सुरक्षा अधिकारी

पद संख्या – 22 जागा

 पात्रता – Master’s Degree

वयाची अट – 42 वर्ष

नोकरीचे ठिकाण – New Delhi

अर्ज पध्दती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.ignou.ac.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com