HIL Recruitment 2021 | विविध 10 पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।HIL  लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी http://www.hil.gov.in/ ही वेबसाईट बघावी.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – उप वित्त व्यवस्थापक, सहाय्यक विपणन व्यवस्थापक, कंपनी सचिव, सहाय्यक व्यवस्थापक, अधिकारी, सहाय्यक व्यवस्थापक

पद संख्या – 10 जागा

 पात्रता –  मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 45 वर्षापेक्षा जास्त असावे.

नोकरीचे ठिकाण – New Delhi

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 फेब्रुवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.hil.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जनरल मॅनेजर (एचआर अँड mडमिन.), एचआयएल (इंडिया) लिमिटेड, एससीओईपी कॉम्प्लेक्स, कोर -6, दुसरा मजला, 7, लोधी रोड, नवी दिल्ली – 110003

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com