Mumbai University Recruitment 2024 : मुंबई विद्यापीठाने जाहीर केली विविध पदांवर भरती; 2,16,600 इतका पगार
करिअरनामा ऑनलाईन । मुंबईत नोकरी मिळवणं हे अनेकांचं (Mumbai University Recruitment 2024) स्वप्न असतं. शिक्षण पूर्ण होत असताना तरुण उमेदवारांचा नोकरीसाठी शोध सुरु होतो. शहरी तसेच ग्रामीण भागातील अनेक तरुण करिअर घडवण्यासाठी मुंबईकडे जाण्यास पसंती देतात. तुम्ही जर मुंबईत नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. मुंबई विद्यापीठ मुंबई अंतर्गत कुलसचिव, संचालक, मुख्य … Read more