बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत विविध पदांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन ।बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या अंतर्गत 4 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – प्रकल्प व्यवस्थापक, धोरण आणि सार्वजनिक आरोग्य सल्लागार, डेटा माहिती विज्ञान सल्लागार, डेटा सहाय्यक पद संख्या – 4 जागा पात्रता – … Read more