भाभा अणु संशोधन केंद्र हॉस्पिटलमध्ये 26 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।भाभा अणु संशोधन केंद्र हॉस्पिटल, मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.barc.gov.in/

BARC Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ / वरिष्ठ निवासी डॉक्टर

पद संख्या – 26 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 40 वर्षे

नोकरीचे ठिकाण – मुंबई.  BARC Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 नोव्हेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – http://www.barc.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

पदवीत्तर पदवीचे शिक्षण झालेल्यांना सरकारी नोकरीची संधी; IGNOU मध्ये ‘या’ पदांसाठी भरती जाहीर, 1 लाख 77 हजार पगार

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Solapur Mahanagarpalika Recruitment 2020 | १०५ जागांसाठी भरती