MahaRera Recruitment 2024 : महारेरा अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरु; महिन्याला 50 हजार एवढा मिळेल पगार 

MahaRera Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक (MahaRera Recruitment 2024) प्राधिकरण अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या माध्यमातून ‘महारेरा फेलोशिप’ पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे. संस्था – महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक … Read more

BMC Recruitment 2023 : मुंबई महापालिकेत निघाली भरतीची जाहिरात; ‘या’ पदांसाठी आजच पाठवा अर्ज 

BMC Recruitment 2023 (17)

करिअरनामा ऑनलाईन । बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अति दक्षता बालरोग तज्ञ, मानद बाल हृदयरोग तज्ञ, मानद बालरोग शल्यक्रिया, मानद भुल तज्ञ, मानद एनडोक्रोनोलॉजिस्ट, मानद बीएमटी फिजिशीयन, श्रवणतज्ञ (अर्थ वेळ), सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), समुपदशक, माहिती तंत्रज्ञ, कनिष्ठ लेखा परिक्षक, कार्यकारी सहाय्यक” … Read more

Job Alert : राज्य माहिती आयोगात ‘लिपिक’ पदासाठी आजच करा अर्ज 

Job Alert (96)

करिअरनामा ऑनलाईन । राज्य माहिती आयोग, मुंबई (Job Alert) अंतर्गत लिपिक- टंकलेखक पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024 आहे. संस्था – राज्य माहिती आयोग, मुंबई भरले जाणारे पद – लिपिक- टंकलेखक पद संख्या – 04 पदे … Read more

DPS DAE Recruitment 2023 : पदवीधारक करु शकतात अर्ज; DPS आणि DAE अंतर्गत नवीन भरती सुरु; पगारही उत्तम

DPS DAE Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । खरेदी आणि भांडार (DPS DAE Recruitment 2023) विभाग (DPS), अणुऊर्जा विभाग (DAE) अंतर्गत विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ खरेदी सहाय्यक/कनिष्ठ स्टोअरकीपर पदांच्या एकूण 62 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. संस्था … Read more

SNDT Recruitment 2024 : मुंबईत नोकरीची संधी!! SNDT महिला विद्यापीठात विविध पदांवर भरती सुरु

करिअरनामा ऑनलाईन । SNDT वुमेन्स यूनिवर्सिटी अंतर्गत विविध (SNDT Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, उप ग्रंथपाल, सहाय्यक संचालक, प्राचार्य, सहायक प्राध्यापक, प्रकल्प अधिकारी, सहाय्यक ग्रंथपाल, सहायक संचालक पदांच्या एकूण 85 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. … Read more

MADC Recruitment 2023 : MADC अंतर्गत विविध पदांवर भरती सुरु; ग्रॅज्युएट असाल तर ही संधी सोडू नका

MADC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र विमानतळ विकास (MADC Recruitment 2023) कंपनी लिमिटेड, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक, सल्लागार, सहायक कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, उप अग्निशमन अधिकारी, मुख्य सुरक्षा अधिकारी, कनिष्ठ अभियंता, कायदा अधिकारी, सल्लागार (प्रशासन), सल्लागार- लेखा, वरिष्ठ व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, व्यवस्थापक, एअरसाइड पर्यवेक्षक, कार्यकारी अभियंता, तंत्रज्ञ, विमानतळ … Read more

ESIS Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीमध्ये थेट मुलाखत द्या आणि नोकरी मिळवा!!

ESIS Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी (ESIS Recruitment 2023) अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे. संस्था – महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी भरले जाणारे पद आणि शैक्षणिक पात्रता – 1. पूर्णवेळ आणि अर्धवेळ तज्ञ … Read more

Banking Job : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत ‘या’ पदांवर नोकरीची संधी; मिळेल 90 हजारापर्यंत पगार

Banking Job (18)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य सहकारी (Banking Job) बँक लिमिटेड, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 20 पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे. बँक – महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, मुंबई पद … Read more

ICT Recruitment 2023 : 12 वी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी मुंबईत नोकरी!! ICT अंतर्गत ‘या’ पदांवर भरती सुरु

ICT Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी, मुंबई (ICT Recruitment 2023) अंतर्गत प्रयोगशाळा परिचर पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2023 आहे. संस्था – इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी, मुंबई भरले जाणारे पद – प्रयोगशाळा परिचर … Read more

Government Job : मराठी भाषा संचालनालयात ग्रंथपाल, शिपाई पदावर भरती सुरु; दरमहा 69,100 रुपये पगार

Government Job (35)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभागाच्या (Government Job) अधिनस्त असलेल्या भाषा संचालनालय, मुंबई व विभागीय कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथील कार्यालय अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ ग्रंथपाल, शिपाई पदांच्या एकूण 3 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची … Read more