Job Alert : प्रयोगशाळा पर्यवेक्षक पदावर नोकरीची संधी; कुठे कराल अर्ज?
करिअरनामा ऑनलाईन । कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत (Job Alert) भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक पदावर भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2024 आहे. संस्था – कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूरभरले जाणारे पद – वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा … Read more