SRPF Recruitment 2024 : सशस्त्र पोलीस शिपाई पदावर बंपर भरती!! 12 वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी

SRPF Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल (SRPF Recruitment 2024) ग्रुप 15 गोंदिया पोलीस विभाग अंतर्गत सशस्त्र पोलीस शिपाई पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 133 पदे भरली जाणार आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 12 वी पर्यंत … Read more

Job Alert : विना परीक्षा थेट मुलाखत; इथे मिळेल 80 हजारापर्यंत पगार; कोण करु शकतं अर्ज?

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा रुग्णालय, गोंदिया अंतर्गत (Job Alert) वैद्यकीय अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या माध्यमातून एकूण 06 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 जानेवारी 2024 आहे. संस्था – जिल्हा रुग्णालय, गोंदिया भरले जाणारे … Read more

Job Notification : राज्याच्या ‘या’ महाविद्यालयात होतेय विविध पदांवर भरती; लगेच करा APPLY

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । रुखमा महिला महाविद्यालय, गोंदिया (Job Notification) येथे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2023 आहे. संस्था – … Read more

Job Alert : 12 वी पास ते पदवीधारकांसाठी खुषखबर!! शासनाच्या ग्रामीण जिवनोन्नती अभियान अंतर्गत नवीन भरती

Job Alert (59)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती (Job Alert) अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, गोंदिया अंतर्गत IFC ब्लॉक अँकर, वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2023 आहे. संस्था – महाराष्ट्र … Read more

Job Alert : ITI पास उमेदवारांसाठी राज्याच्या ‘या’ संस्थेत नोकरी; त्वरा करा

Job Alert (45)

करिअरनामा ऑनलाईन । शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गोंदिया (Job Alert) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिल्प निदेशक पदांच्या एकूण 77 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2023 आहे. संस्था – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, … Read more

DLSA Recruitment 2023 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत ‘येथे’ भरती सुरु; 350 पदे रिक्त

DLSA Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदिया तर्फे (DLSA Recruitment 2023) महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली तर्फे निर्धारित केलेल्या ‘विधी स्वयंसेवक’ सुधारित योजनेअंतर्गत इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. याबाबतचा तपशिल पुढे देण्यात आला आहे. गोंदिया जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे एकूण 350 विधी स्वयंसेवकांची … Read more