Government Job : कृषी विभागात नोकरीची मोठी संधी; ‘या’ पदावर भरती सुरु; ग्रॅज्युएट करु शकतात अर्ज
करिअरनामा ऑनलाईन । कृषी विभाग, गोवा अंतर्गत नोकरीची संधी (Government Job) निर्माण झाली आहे. या माध्यमातून ब्लॉक टेक्नोलॉजी मॅनेजर (बीटीएम), सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक पदांच्या एकूण 6 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2023 आहे. संस्था – कृषी विभाग, … Read more