Job Fair 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन
करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल (Job Fair 2024) तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. अनेक तरुण-तरुणी शिक्षण पूर्ण करताना किंवा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात धावपळ करत असतात. त्यांच्यासाठी रोजगार मेळावे चांगली संधी घेवून येत असते. अशाच एका रोजगार मेळाव्याविषयी आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. राज्यातील बेरोजगार युवकरांसाठी ही आनंदाची … Read more