Job Fair 2023 : सातारा जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात होतोय रोजगार मेळावा; 1200 उमेदवारांना मिळणार नोकरी
करिअरनामा ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील बेरोजगार (Job Fair 2023) उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा यांच्यावतीने पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 15 डिसेंबर 2023 रोजी हा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यातून सुमारे 1 हजार 200 पेक्षा जास्त रिक्त पदे भरली जाणार आहेत. … Read more