FSSAI अंतर्गत 66 जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन । भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.fssai.gov.in FSSAI Recruitment 2020 पदाचे नाव आणि पदसंख्या – Advisor – १ Director – ४ Joint Director … Read more