Job Notification : ग्रॅज्युएट्ससाठी नाशिकच्या जनलक्ष्मी सहकारी बँकेत ‘या’ पदावर भरती

Job Notification (51)

करिअरनामा ऑनलाईन । जनलक्ष्मी सहकारी बँक लिमिटेड (Job Notification) अंतर्गत माहिती तंत्रज्ञान अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2023 आहे. संस्था – जनलक्ष्मी सहकारी बँक लिमिटेड, नाशिक भरले जाणारे पद – माहिती तंत्रज्ञान अधिकारी (Information Technology … Read more

Google India Jobs : खुषखबर!! Google भारतात करणार ‘या’ पदांवर नवीन भरती; बघा डिटेल्स

Google India Jobs

करिअरनामा ऑनलाईन । IT क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा (Google India Jobs) असणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.  जगातील नामांकित कंपनी असलेल्या गुगलने भारतात सॉफ्टवेअर इंजिनीअर्सची भरती करणार असल्याचं जाहीर केलं आहे. गुगलसारख्या कंपनीत नोकरी करण्याची इच्छा असलेले सर्व उमेदवार पात्रतेनुसार या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. असं असेल जॉब प्रोफाईल (Google India Jobs) ‘सॉफ्टवेअर … Read more

IT Jobs : खुषखबर!! देशातील ‘या’ तीन IT कंपन्यांमध्ये नोकऱ्याच नोकऱ्या!! पहा एक खास अपडेट

IT Jobs

करिअरनामा ऑनलाईन । जागतिक मंदीचं आव्हान उभे ठाकले (IT Jobs) असताना भारतीय IT क्षेत्रात मात्र नोकरीच्या नवीन संधी निर्माण होताना दिसत आहेत. टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या TCS या आयटी कंपनीसह HCL आणि Wipro या आघाडीच्या आयटी कंपन्यांनी नवीन कर्मचाऱ्यांची भरती सुरू केली आहे. तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तुम्हाला कामाचा अनुभव असो किंवा … Read more

Career News : नोकरी शोधणाऱ्यांसाठी अच्छे दिन!! कंपन्या करणार मोठी नोकर भरती; ‘या’ 5 कंपन्या कोणत्या?

Career News (10)

करिअरनामा ऑनलाईन । जागतिक मंदिचे संकट दिवसेंदिवस (Career News) गडद होत आहे. सध्या जगभरातील अनेक आघाडीच्या कंपन्यांनी नोकरकपात सुरु केली आहे. त्यामुळे आता शिकलेल्या तरुणांमध्ये चिंतेच वातावारण आहे. कारण अनेक विद्यार्थी आपलं शिक्षण पुर्ण करुन नोकरीच्या शोधात असतानाच जुन्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं जात असल्यामुळे आपणाला नोकरी कशी मिळणार? असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना सतावत आहे. पण … Read more

CDAC Recruitment 2023 : CDAC मध्ये होणार 570 पदांवर बंपर भरती!! ‘या’ पदांसाठी ऑनलाईन करा APPLY

CDAC Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । प्रगत संगणक विकास केंद्र येथे रिक्त पदांच्या (CDAC Recruitment 2023) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रकल्प सहयोगी, प्रकल्प अभियंता/विपणन कार्यकारी, प्रकल्प व्यवस्थापक/कार्यक्रम व्यवस्थापक/प्रोग्राम वितरण व्यवस्थापक/नॉलेज पार्टनर/प्रॉड. सेवा आणि आउटरीच (PS&O) व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प अभियंता / मॉड्यूल लीड / प्रोजेक्ट लीड / उत्पादन. सेवा आणि आउटरीच (PS&O) अधिकारी पदांच्या एकूण 570 … Read more

Wipro Recruitment : आनंदाची बातमी!! Wipro कंपनी देणार लाखोंचं पॅकेज आणि Work from Home जॉब्स

Wipro Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । देशातील आघाडीची आयटी कंपनी Wipro मध्ये (Wipro Recruitment) जानेवारी 2023 मध्ये शेकडो रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिध्द झाली आहे. जगभरातील टेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा सपाटा लावलेला असताना भारतीय टेक कंपनी विप्रोनं मात्र फ्रेशर्स आणि टेक तज्ज्ञांची नेमणूक सुरू केली आहे. विशेष म्हणजे कंपनीनं Work From anywhere चा पर्यायही देऊ केलेला आहे. … Read more

MEITY Bharti 2023 : सरकारी नोकरीची मोठी संधी!! इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयात ‘या’ पदावर भरती सुरु 

MEITY Bharti 2023

करिअरनामा ऑनलाईन । इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान (MEITY Bharti 2023) मंत्रालय येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून IT कार्यकारी पदांच्या एकूण 106 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2023 आहे. संस्था – इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भरले … Read more

Microsoft Recruitment : ‘Work from Home’ ते ही Microsoft कंपनीत; हा गोल्डन चान्स सोडू नका 

Microsoft Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । काही आयटी कंपन्या अजूनही वर्क फ्रॉम (Microsoft Recruitment) होम करण्यावर भर देत आहेत. मायक्रोसॉफ्ट ही टेक विश्वातली बडी कंपनी आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीला भारतात सीनिअर आणि ज्युनिअर सॉफ्टवेअर इंजिनीअर्स हवे आहेत. कंपनीनं सगळ्यांना कायमस्वरूपी घरून काम करण्याची परवानगी दिली आहे. ‘कंटेंट डॉट टेकगिग’ने त्याबाबतचं वृत्त दिलं आहे. मायक्रोसॉफ्टने सॉफ्टवेअर इंजिनीअर्ससाठी पदभरती जाहीर केली … Read more

Job Notification : ग्रॅज्युएट्ससाठी पुण्याच्या ‘या’ कंपनीत थेट ऑफ कॅम्पस ड्राइव्ह; काय आहे पात्रता?

Job Notification (18)

करिअरनामा ऑनलाईन । कॅपजेमिनी, पुणे येथे लवकरच काही (Job Notification) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. Selenium Test Engineer या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं म्हणजेच ऑफ कॅम्पस ड्राईव्हला उपस्थित राहायचं आहे. ऑफ कॅम्पस ड्राइव्हची तारीख कंपनीतर्फे उमेदवारांना लवकरच कळवण्यात येणार आहे. संस्था … Read more

HP Recruitment 2023 : खुशखबर!! कोणतीही परीक्षा नाही; HP कंपनी मुंबईत ‘या’ पदावर करणार मोठी भरती

HP Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । HP कंपनी मुंबई येथे लवकरच काही जागांसाठी (HP Recruitment 2023) भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्रकल्प व्यवस्थापक – डेटा व्यवस्थापन या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं म्हणजेच ऑफ कॅम्पस ड्राईव्हला उपस्थित राहायचं आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांना ऑफ कॅम्पस ड्राइव्हची तारीख कंपनीतर्फे … Read more