IT Jobs : नोकऱ्यांचा पाऊस!! तब्बल 90 हजार फ्रेशर्सना मिळणार नोकरी; ‘या’ टॉप IT कंपन्यांचा समावेश

IT Jobs

करिअरनामा ऑनलाईन । आयटी क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या आणि IT क्षेत्रात (IT Jobs) नोकरी करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील टॉप आयटी कंपन्या चालू आर्थिक वर्षात जवळपास 90,000 फ्रेशर्सना नोकरीत नियुक्त करण्याचा विचार करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), इन्फोसिस(Infosys), HCLTech(HCL), विप्रो (Wipro) अशा बड्या कंपन्यांचा समावेश आहे. 90,000 फ्रेशर्सना संधी एप्रिल-जून या … Read more

IT Jobs : फ्रेशर्ससाठी मोठी बातमी!! टेक महिंद्रा देणार तब्बल 6 हजार नोकऱ्या

IT Jobs

करिअरनामा ऑनलाईन । आयटी क्षेत्रातील नामांकित कंपनी (IT Jobs) टेक महिंद्राने फ्रेशर्ससाठी आनंदाची बातमी दिली आहे. यावर्षी कंपनी तब्बल 6000 फ्रेशर्सची नियुक्ती करणार आहे. एकीकडे अनेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची कपात सुरू असून नवीन भरतीची शक्यता मावळली आहे; तर दुसरीकडे टेक महिंद्राने फ्रेशर्सची नियुक्ती करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आयटी कंपनीचे हे दुसरे आर्थिक वर्ष आहे (IT … Read more

IT Jobs : नोकऱ्यांचा धमाका!! 50 हजारापेक्षा जास्त लोकांच्या हाताला मिळणार काम; ‘इथे’ होतेय जम्बो भरती

IT Jobs (1)

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर (IT Jobs) तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आहे. IT हार्डवेअर क्षेत्रात लवकरच मोठी भरती होणार आहे. यामाध्यमातून येत्या काळात 50,000 लोकांच्या हाताला काम मिळणार आहे. आयटी क्षेत्रातील नामांकित डेल, एचपी, लेनोवो, फॉक्सकॉन अशा 27 कंपन्यांना सरकारच्या प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनेसाठी मंजुरी मिळाली आहे. या संदर्भात केंद्रीय मंत्री … Read more

CRIS Recruitment 2023 : गोल्डन चान्स!! सॉफ्टवेअर इंजिनियर्ससाठी सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिममध्ये नोकरीची संधी

CRIS Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वे माहिती प्रणाली केंद्र अंतर्गत (CRIS Recruitment 2023) सहाय्यक सॉफ्टवेअर अभियंता पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 21 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे. संस्था – रेल्वे माहिती प्रणाली केंद्र … Read more

Career as Data Scientist : हे स्किल तुमच्यात असतील तर तुम्ही बनू शकता ‘डेटा सायंटिस्ट’

Career as Data Scientist

करिअरनामा ऑनलाईन । दिवसेंदिवस माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात (Career as Data Scientist) प्रगती होत आहे. इंटरनेटमुळे सर्वच क्षेत्रात क्रांती घडली आहे. प्रत्येक जण माहितीचा स्रोत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डेटा तयार होत आहे. परिणामी सध्याच्या काळात ‘डेटा सायंटिस्ट’ होणे चांगले करिअर समजले जात आहे. डेटा सायंटिस्टला चांगला पगार मिळतो. त्यामुळे प्रत्येक जण डेटा सायंटिस्ट कसे … Read more

ChatGPT Jobs : OpenAI मध्ये काम करायचे आहे का? ही नोकरी देते 3.7 कोटी रुपयांपर्यंत पगार; ‘या’ उमेदवारांना मिळणार संधी

ChatGPT Jobs

करिअरनामा ऑनलाईन । ChatGPT तसेच अन्य कृत्रिम बुद्धीमत्तेच्या (ChatGPT Jobs) सॉफ्टवेअरच्या वाढत्या प्रभावाने अनेकाच्या नोकऱ्या जातील असे म्हटले जात आहे. परंतू ChatGPT ची निर्मिती करणारी कंपनी OpenAI ने काही नोकऱ्याही तयार केल्या आहेत. या पदासाठी कंपनीने 3.7 कोटी रुपयांपर्यंतच्या तगड्या पॅकेजच्या ऑफर दिली आहे. या पदाच्या भरतीसाठी कंपनी उमेदवारांच्या शोधात आहे. कंपनीच्या एका अधिकाऱ्यानेच ही … Read more

IBPS Recruitment 2023 : सरकारी मेगाभरती!! IBPS अंतर्गत 1402 पदांची निघाली जाहिरात; या लिंकवर करा अर्ज 

IBPS Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । IBPS ने रिक्त पदांच्या भरतीसाठी (IBPS Recruitment 2023) अधिसूचना जारी केली आहे. या भरतीच्या माध्यमातून  विविध तज्ञ अधिकारी पदाच्या एकूण 1402 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2023 आहे. संस्था – Institute of Banking Personnel Selection भरले जाणारे पद … Read more

ISRO Careers : तुम्हालाही इस्रोमध्ये करिअर करायचं आहे? तर निवडा ‘हे’ कोर्स

ISRO Careers

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच ISRO ही (ISRO Careers) जगातील सर्वात मोठ्या अंतराळ संस्थांपैकी एक आहे, जी तिच्या किफायतशीर प्रकल्प, वैज्ञानिक विकास आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. 15 ऑगस्ट 1969 रोजी ISRO ची स्थापना करण्यात आली, त्याचे मुख्यालय बेंगळुरु, येथे आहे. ISRO ने आजवर अनेक मोहिमा यशस्वीरित्या प्रक्षेपित केल्या आहेत. भारतीय … Read more

PMC Recruitment 2023 : IT इंजिनीअर्ससाठी मोठी अपडेट; पुणे महापालिकेत होणार नवीन भरती; पहा डिटेल्स

PMC Recruitment 2023 (6)

करिअरनामा ऑनलाईन । पुणे महानगरपालिका, कर आकारणी (PMC Recruitment 2023) व कर संकलनविभाग अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून IT इंजिनियर्ससाठी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. वरिष्ठ डेटाबेस अभियंता, डेटाबेस प्रशासक, सॉफ्टवेअर अभियंता, सॉफ्टवेअर अभियंता (पेमेंट सेवा), सॉफ्टवेअर अभियंता (मूल्यांकन सेवा), वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता, सॉफ्टवेअर अभियंता (केटरिंग-2), सपोर्ट सॉफ्टवेअर अभियंता, … Read more

RBI Recruitment 2023 : भारताच्या रिझर्व्ह बँकेत 66 पदांवर भरती जाहीर!! ही संधी सोडू नका…

RBI Recruitment 2023 (5)

करिअरनामा ऑनलाईन। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत (RBI Recruitment 2023) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून डेटा वैज्ञानिक, डेटा अभियंता, आयटी सुरक्षा तज्ञ, आयटी सिस्टम प्रशासक, आयटी प्रकल्प प्रशासक, नेटवर्क प्रशासक, अर्थशास्त्रज्ञ, डेटा विश्लेषक, वरिष्ठ विश्लेषक, विश्लेषक, सल्लागार पदांच्या एकूण 66 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी … Read more