ISRO Recruitment 2024 : इस्रो मध्ये नोकरीची मोठी संधी!! ‘ही’ पात्रता आवश्यक

ISRO Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO Recruitment 2024) अंतर्गत नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी ‘एसडी’ पदाची 01 रिक्त जागा भरली जाणार आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची … Read more

ISRO Free Course : शिका अगदी मोफत!! ISRO ने लाँच केला AI तसेच मशीन लर्निंग कोर्स; रजिस्ट्रेशन सुरू..

ISRO Free Course

करिअरनामा ऑनलाईन । ISRO ने AI तसेच मशीन लर्निंग कोर्स (ISRO Free Course) तयार केले आहेत. विशेष म्हणजे हे कोर्स पूर्णपणे मोफत असणार आहेत. AI तसेच मशीन लर्निंगविषयी जाणून घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी बातमी आहे. ज्यांना AI तसेच मशीन लर्निंग शिकायचे आहे अशा इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरित रजिस्टर करायचं आहे कारण सीट्स मर्यादित आहेत. … Read more

ISRO Recruitment 2024 : इस्रोसोबत काम करण्याची मोठी संधी!! ग्रॅज्युएट करु शकतात अर्ज

ISRO Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO Recruitment 2024) येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शास्त्रज्ञ/अभियंता SC, वैद्यकीय अधिकारी SC, नर्स B, ग्रंथालय सहाय्यक A पदांच्या एकूण 41 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2024 … Read more

ISRO Recruitment 2023 : 10 वी पास उमेदवारांना ISRO मध्ये मिळणार नोकरी; ‘या’ पदांसाठी भरती सुरु

ISRO Recruitment 2023 (4)

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO Recruitment 2023) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी 10 वी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. चालक पदांच्या 18 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2023 आहे. संस्था – … Read more

Career Success Story : हिने तर कमालच केली!! ISRO मध्ये दोन जागांसाठी झालेल्या मुलाखतीत मराठी मुलीने मारली बाजी

Career Success Story of Shivani Deshmukh

करिअरनामा ऑनलाईन । लहानपणापासूनच बुद्धीने तल्लख (Career Success Story) आणि अभ्यासात हुशार असलेल्या शिवानीची कठोर प्रयत्नानंतर इस्रो (ISRO) संशोधन संस्थेत तिची निवड झाली आहे. अंतराळ संशोधन कार्यात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या इस्रो या संशोधन संस्थेत ज्युनिअर रिसर्च फेलो (JRF) म्हणून शिवानी राजीव देशमुख हीची निवड झाली आहे. केवळ दोन पदांसाठी हैदराबाद येथे झालेल्या मुलाखतीमध्ये शिवानीने हे यश … Read more

ISRO Scientist Salary : कोट्यवधींच्या मोहिमांचं नेतृत्त्वं करणाऱ्या इस्रोच्या शास्त्रज्ञांना किती पगार मिळतो? सुविधांचीही होते खैरात…

ISRO Scientist Salary (1)

करिअरनामा ऑनलाईन । भारतानं अखेर चंद्राच्या (ISRO Scientist Salary) दक्षिण ध्रुवावर यान उतरवण्याचा मान पटकावला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. या मोहिमेमुळे भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या कष्टाचं चीज झालं आहे. चांद्रयान 2 मोहिमेत अंतिम टप्प्यात आलेलं अपयश चांद्रयान 3 च्या माध्यमातून पुसून काढण्यात आलं … Read more

ISRO Recruitment 2023 : 10वी पास उमेदवारांना ISRO देणार नोकरी; मिळवा सरकारी नोकरीसह भरघोस पगार!!

ISRO Recruitment 2023 (3)

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तंत्रज्ञ, ड्राफ्ट्समन पदांच्या एकूण 35 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2023 आहे. संस्था – भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian … Read more

ISRO Careers : तुम्हालाही इस्रोमध्ये करिअर करायचं आहे? तर निवडा ‘हे’ कोर्स

ISRO Careers

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच ISRO ही (ISRO Careers) जगातील सर्वात मोठ्या अंतराळ संस्थांपैकी एक आहे, जी तिच्या किफायतशीर प्रकल्प, वैज्ञानिक विकास आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. 15 ऑगस्ट 1969 रोजी ISRO ची स्थापना करण्यात आली, त्याचे मुख्यालय बेंगळुरु, येथे आहे. ISRO ने आजवर अनेक मोहिमा यशस्वीरित्या प्रक्षेपित केल्या आहेत. भारतीय … Read more