इंजिनिअरिंग पदवीधरांना सुवर्णसंधी ; लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे मध्ये भरती सुरू !
करिअरनामा ऑनलाईन – लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे अंतर्गत विविध पदांच्या 58 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.निवड ही मुलाखत पद्धतीने होणार आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://indianarmy.nic.in एकूण जागा – 58 पदाचे नाव & जागा – 1.असोसिएट प्रोफेसर – 01 जागा 2. असिस्टंट … Read more