Indian Army Recruitment 2022 | HQ MIRC अहमदनगर अंतर्गत विविध पदांच्या 45 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – (MIRC) HQ MIRC अहमदनगर अंतर्गत विविध पदांच्या 45 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://indianarmy.nic.in/

एकूण जागा – 45

पदाचे नाव –
1. कुक – 11 जागा
2. वॉशरमन – 03 जागा
3. सफाईवाला – 13 जागा
4. बार्बर – 07 जागा
5. निम्न श्रेणी लिपिक – 11 जागा

शैक्षणिक पात्रता –
1. कुक – (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.

2. वॉशरमन – 10वी उत्तीर्ण.

3. सफाईवाला – 10वी उत्तीर्ण.

4. बार्बर – 10वी उत्तीर्ण.

5. निम्न श्रेणी लिपिक – (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

वयाची अट – 18 to 25 वर्षापर्यंत

वेतन – 18000/- to 63200/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – अहमदनगर.Indian Army Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Adm Branch (Civil Section), HQs, MIRC, Darewadi, Solapur Road, Ahmadnagar- 414110, Maharashtra

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 फेब्रुवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://indianarmy.nic.in/

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना –    PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com