Income Tax Department Recruitment 2023 : डिग्री धारकांसाठी आयकर विभागात भरती सुरु; महिन्याला 81,100 रुपये पगार मिळवा
करिअरनामा ऑनलाईन । आयकर विभाग अंतर्गत (Income Tax Department Recruitment 2023) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कर सहाय्यक, हवालदार पदांच्या एकूण 29 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे. संस्था – आयकर … Read more