IISER Entrance Test 2024 : विज्ञानात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ‘IISER’ पात्रता परीक्षेसाठी अर्ज सुरु
करिअरनामा ऑनलाईन । विज्ञानात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या (IISER Entrance Test 2024) विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बारावी पास विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी आहे. यावर्षी होणाऱ्या आयसर ॲप्टिट्यूड टेस्टसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेत (IISER) पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाची संधी खुली झाली आहे. विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षण देणाऱ्या संस्थेपैकी Indian Institute … Read more